लगबग गणेशोत्सवाची

बुद्धीची देवता म्ह्णून प्रसिध्द असलेल्या ” बाप्पचा ” ” गणरायाचा ” सण अव्घ्या दोन दिवसांवर येउन ठेपला आहे . अश्या या गोड बाप्पाच्या स्वागतासाठी घरापासून ते मोठ- मोठ्या गणेशोत्सव मंडळात लगबग दिसून येत आहे. मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पा मोठ्या थाटामाटात विराजमान झाले आहे . मुंबई असो वा पुणे बाप्पाचे विलोभनीय रुप पाह्ण्यासाठी भक्तांची मंदियाळी भरते . 
        मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळातील बाप्पा कुठे मोरावर तर कुठे  नंदीवर तर कुठे पर्यावरणपुरक बाप्पा तर कुठे राजेशाहीथाटात बाप्पा विराजमान झाले आहे. त्यातील काही गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या गणेशमूर्तीचे छायाचित्र  

 

 
        
Main Menu